Top News

Try This Simple Home Remedy To Get Rid From Common Cold in Just 2 Days

आपल्या किचनमध्ये अश्या अनेक सामग्री असतात ज्यांमध्ये अनेक मेडिकल प्रोपर्टी असतात. जर तुम्हाला ताप, सर्दी आणि वायरल फ्लू पासून नैसर्गिक पणे उपचार करण्याचा विचार करत असाल तर, हा घरगुती उपचार करून पहा.
हा नैसर्गिक काढा अतिषण प्रभावी आहे, पण याला घेताना तुम्ही कोल्डड्रिंक आणि तळलेल्या पदार्थ घेतले नाही पाहिजेत.

हे पण वाचाNatural Home Remedies for Stiff Neck In Marathi

हे नैसर्गिक औषध छातीमध्ये जमा झालेला कफ अगदी सहज काढतो आणि आपली इम्यून सिस्टमला मजबूत करतो. ज्यामुळे तुम्ही पुढील काळात सर्दी-जुकाम पासून वाचू शकाल.

रेसिपी बनविण्याची कृती - 
साहित्य -
 • ½ कांदा
 • 2 चमचे लिंबूरस
 • 4-5 लसूनच्या पाकळ्या
 • 2 कप पाणी
बनविण्याची कृती -
वर सांगितलेले साहित्य मिक्सर ग्रांइडर मध्ये टाकून बारीक करा. आता पैन मध्ये 2 कप पाणी गरम करा आणि तयार केलेल्या मिश्रणाला उकळत्या पाण्यात टाका. यानंतर पाणी गाळून घ्या आणि यास रोज सकाळी आणि रात्री जेवल्यानंतर प्या. 

Natural Home Remedies for Stiff Neck In Marathi

अनेक तास संगणकावर काम करत असताना योग्य पद्धतीने बसण्याची पद्धत नसल्या मुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे जसे वजन उचलल्यामुळे किंवा अगदी चुकीच्या पद्धतीने झोपण्याच्या मुळे मान अखडते ( Neck Stiff ).
हळूहळू या कारणामुळे डोके, कांधे आणि हात दुखायला सुरुवात होते. सुरुवातीला ही काही मोठी गंभीर समस्या वाटत नाही पण जर याकडे लक्ष दिले नाही आणि याचा उपचार केला नाही तर नंतर ही एक मोठी समस्या होऊ शकते.
यामुळे तुमचे दैनंदिन कामे प्रभावित होतात आणि तुम्हाला झोपताना त्रास होतो. येथे मानची अखडण दूर करण्यासाठी १० घरगुती उपचार दिले आहेत.
Natural Remedies For Stiff Neck in Marathi
Natural Remedies For Stiff Neck in Marathi
1. नारळाच्या गरम तेलाने मसाज : थोडेसे नारळाचे तेल घ्या आणि त्याला गरम करा. गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर ज्याभागामध्ये मानेवर अवघडल्यासारखे वाटत आहे तेथे या गरम नारळाच्या तेलाने मसाज करा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

Read : Exercise for back pain relief


2. राईच्या तेलाने मसाज : मान अवघडली असेल तर त्यावर राईचे तेल एक चांगला उपाय आहे. थोडेसे राईचे तेल घ्या, त्याला गरम करा आणि मानेवर मसाज करा.

3. कोल्ड कम्प्रेस ( थंड शेक ) : एक स्वच्छ टॉवेलघ्या, यामध्ये थोडे बर्फ घ्या आणि याने मानेला शेक दया. असे १० मिनिट करा. दिवसातून ५-६ वेळा असे करा. हे दुखणे कमी करण्यासोबतच मानेचा अवघडले पणा देखील दूर करतो.

4. हॉट कम्प्रेस (गरम शेक) : गरम पाण्याच्या बाटलीने किंवा गरम पाण्यामध्ये भिजलेल्या टॉवेलने अखडलेल्या मानेवर १० मिनिट ठेवा. यामुळे रक्त प्रवाह वाढतो आणि अवघडलेली मान बरी होते.

5. मानेचे काही व्यायाम : डोक्याला थोडे वर आणि खाली आणि नंतर बाजूला वाकवा. यामुळे मानेचे अवघडले पण कमी होईल आणि दुखणे कमी होईल.
तुम्हाला आमचे आरोग्य विषयक लेख आवडत असतील अशी आशा आहे. या लेखांचा फायदा तुमच्या मित्रांना आणि प्रियजनांना होण्यासाठी फेसबुकवर हा लेख शेअर करा. तुमची प्रतिक्रिया कमेंटस मधून जरूर कळवा. धन्यवाद.
दरवर्षीच्या तुलने मध्ये यावर्षी भारतामध्ये डेंगूचा प्रसार जास्त झाला आहे. कोणत्याही रोगामध्ये रूग्णाची चिकित्सा करताना जितके महत्व औषधाला असते तेवढेच महत्व रुग्णाला दिल्या जाणाऱ्या आहाराला पण असते. डेंगू सारख्या रोगा मध्ये, ज्यामध्ये चिकित्सा करण्यासाठी कोणतेही विशेष औषध किंवा वैक्सीन आतापर्यंत उपलब्ध नाही. त्यामुळे आहाराचे महत्व अजून वाढते.
डेंगू पासून लवकर सुटका करून लवकर बरे होण्यासाठी रुग्णाने आपल्या आहारामध्ये काही विशेष आहाराचा समावेश केला पाहीजे. ज्याची माहीती खाली दिली आहे.

Diet / Food Tips for Dengue Patients in Marathi

कसा असावा डेंगू / Dengue रुग्णांचा आहार.


Asthma Treatment in Marathi

अस्थमा ( Asthma ) / दमा हा एक allergic आजार आहे. ज्याचा वेळीच उपचार ( Treatment ) नाही केल्यास व्यक्तीची हालत गंभीर होऊ शकते. Asthma treatment in marathi हा लेख तुम्हाला अस्थमाचा उपचार करण्यासाठी महत्वाची माहीती देईल.
हे पण जरूर वाचा : Asthma Symptoms
Asthma चा उपचार करण्यासाठी अनेक प्रकारच्या औषधांचा उपयोग केला जातो. Asthma treatment मध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या मुख्य औषधांची माहीती खाली दिली आहे :
Asthma Treatment in Marathi

अस्थमा मध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांचे मुख्य उद्देश पुढील प्रमाणे आहेत -
 • श्वसन नलिके मध्ये वायू मार्ग उघडणे.
 • ज्यामुळे एलर्जी होते त्यापासून शरीराची प्रतिक्रिया कमी करणे.
 • तुमच्या श्वसन नलिकेच्या वायू मार्गाची सूज कमी करणे.
 • रक्त संकुलता कमी करणे.

1) Bronchodilators / श्वसन नलिके मध्ये वायू मार्ग उघडणे

 • ब्रोंकोडायलेटर औषधे श्वसन नालीकेच्या आसपासच्या मासपेशींना आराम देतो, श्वसन नलिकेच्या वायू मार्गाला मोठा करतो आणि हवेच्या प्रभावात सुधारणा आणतो. ही औषधे सर्वसाधारण पणे श्वासा मधून घेतली जातात.
 • ब्रोंकोडायलेटरचा एक प्रकार बीटा एगोनिस्ट म्हटले जाते, येथे हलक्या आणि कधीकधी येणाऱ्या लक्षणाच्या बचावा औषध रूपा मध्ये दौरे थांबवतो. हे श्वसन यंत्रा द्वारे श्वसनात जाऊ शकतो किंवा नेबूलायजर सोबतघेतला जाऊ शकतो.
 • अस्थमा नियंत्रित करण्यासाठी याचा वापर केला जातो. हे Asthma च्या मोठया दौऱ्या मध्ये लाभदायक नाही. कारण हे काम सुरु करण्यासाठी फार वेळ लावते.

2) Steroids

 • एलर्जीकारकांना शरीर जी प्रतिक्रिया देते त्यांना कमी करण्यासाठी आणि श्वसन नालीकेच्या वायू मार्गाची सूज कमी करण्यासाठी Steroids औषधे घेतली जातात.
 • हे औषधे तोंड आणि श्वसन मार्ग दोन्ही पद्धतीने घेतली जाऊ शकता.
 • Steroids औषधे दोनधारी तलवारी सारखी आहेत, या औषधे योग्य पद्धतीने घेतली नाही तर हे शरीराला नुकसान पण करतात. अस्थमाच्या तीव्र हमल्या दरम्यान ही औषधे जीवन रक्षक सिद्ध होतात.
 • या औषधांचा वापर डॉक्टरच्या सल्ल्यानेच केला पाहीजे आणि त्यांनी जसे सांगितले तसेच केले पाहीजे.

3) Inhalers

 • इन्हालेर्सने अस्थमाच्या रोग्यांसाठी जीवन सोप्पे बनवले आहे. याच्या वापराने अस्थमाच्या रोग्यांसाठी दैनिक कार्य सरळ सोप्पे केली आहेत.
 • इनहेलरला तोंडाला लावून औषध श्वासाने आत ओढल्याने औषध सरळ श्वसन नलिकेत आणि फुफुसा मध्ये पोचते. यामुळे इन्हालेर्स जास्त फायदेशीर ठरते.
 • सर्वसाधारण पणे औषध तोंडाने घेतल्याने फुफुसा पर्यंत फक्त ६० % औषध पोहचते पण इन्हालेर्सद्वारे घेतल्याने औषध सरळ फुफुसा पर्यंत पोहचल्याने याचे प्रमाण पण कमी लागते.
 • निरीक्षणानुसार असे समजून आले आहे की इन्हालेर्स वापरणाऱ्या अस्थमा रोग्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याची कमी गरज पडते आणि याच सोबत हे रोगी कामावर, शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये नियमित उपस्थित राहू शकतात.

What You Should Never Do To Your Grey Hair

जेव्हा आपल्याला पहिल्यांदा सफेद केस दिसतो तेव्हा आपला पहिला विचार असतो की याला तोडावे का नाही? का हा डाई लावल्याने लपेल? काय नैसर्गिक डाई चांगली राहील का सिंथेटिक? अनेक प्रश्न डोक्यामध्ये येतात ज्यांचे उत्तर माहीत नसते.
अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला केल्या पाहिजेत आणि कांही नाही केली पाहिजेत. या लेखा मध्ये अश्याच गोष्टी बद्दल तुम्हाला सांगणार आहोत ज्या तुम्ही केल्या नाही पाहिजेत. तुम्हाला काय वाटते झाकण उघडले आणि डाई लावली म्हणजे पांढरे केस लपले. पण असे नाही.
सफेद केस जाड आणि दाट असतात ज्यामुळे त्यांना लपविणे कठीण असते, सफेद केस कसे तयार होतात? जेव्हा नवीन केस तयार होतात तेव्हा पिग्मैंट तयार करणाऱ्या कोशिका मेलानोंसाइटस केसांना रंग देतो. काळानुसार शरीरा मध्ये मेलेनिन तयार होणे कमी होते, ज्यामुळे सफेद केस तयार होतात.
हे पण वाचा : टकलावर पुन्हा केस उगविण्यासाठी अदरक
तसे शरीरातील पिग्मेंट लेवल आनुवांशिक कारणांवर अवलंबून असते. पण अनेक वेळा बाहेरील तत्व जसे कि हार्मोन्सचे असंतुलन, तणाव, असंतुलित आहार इत्यादी अनेक कारणे असू शकतात जे लेवल वर प्रभाव करतात. यासाठी पाहुया अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या सफेद केसांसोबत नाही केल्या पाहिजेत.
केस तोडू नका
सफेद केसांना दुर्लक्षित करू नका
धुम्रपान करू नका
केसांना दररोज धुवू नका
अमोनिया डाई वापरू नका
केसांना योग्य पोषण मिळाले नाही तर ते पातळ होऊन गळायला लागतात आणि तुम्हाला टक्कल पडायला लागते. टक्कल किंवा विरळ केस मुलींना फार वाईट दिसते. ज्यामुळे त्यांचा लुक फार खराब दिसतो.
बहुतेक वेळा आपण शैम्पू आणि कंडिशनर बदलून विचार करतो की कदाचित आता आपल्या टक्कल असलेल्या खोपाडीवर केस उगवतील. जर तुम्हाला टकले पणा पासून सुटका करायची असेल तर अदरकच्या रसाचा वापर करा. अदरकच्या रसामध्ये एंटीबैक्टीरियल गुण असतात सोबतच यामध्ये एंटीऑक्सीडेंट पण असते ज्यामुळे केसांमध्ये चमक येते आणि केस जाड होतात. चला पाहूया टक्कल असलेल्या खोपाडीवर केस उगवण्यासाठी अदरक कसे गुणकारी आहे.
हे पण वाचा : Hair Care Tips For Men

टाकलावर असे परत उगवा केस
अदरक घ्या आणि त्याला छिलून त्याचे स्लाईस करून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. यानंतर त्याचा रस काढून या रसाला टक्कल असलेल्या भागावर लावा. याला तोपर्यंत मालिश करा जो पर्यंत त्वचेवर थोडीथोडी आग होण्यास सुरवात होत नाही. मग याला ३० मिनिट तसेच राहू दया त्यानंतर शैम्पूने धुवून टाका. याने एका महिन्यातच केस येण्यास सुरुवात होईल.