Top News

Best Inspirational Stories In Marathi : सगळ्यांच्या आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा सर्व गोष्टी तुमच्या विरोधात होत असतात आणि सर्व बाजूने निराशा मिळत असते. मग तुम्ही कोणत्याही नोकरी मध्ये किंवा व्यवसाय करत असा जीवनामध्ये अशी वेळ येतेच.

पण खरेतर विफलता सफलते पेक्षा जास्त महत्वाची आहे. आपल्या इतिहासामध्ये असे अनेक बिजनेसमन, महापुरुष आणि विज्ञानिक झाले आहेत जे जीवनामध्ये सफल होण्या अगोदर अनेक वेळा असफल झाले आहेत. जेव्हा आपण अनेक कामे करत असू तेव्हा हे आवश्यक नाही की सर्व कामे सफल होतील. पण तुम्ही जर या कारणामुळे प्रयत्न करणे सोडाल तर तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकणार नाहीत.

Inspirational Story - हेनरी फोर्ड जे बिलियनेर आणि विश्वप्रसिध्द फोर्ड मोटर कंपनीचे मालक आहेत. फोर्ड यशस्वी होण्या अगोदर पाच इतर बिजनेस मध्ये फेल झाले होते. दुसरे कोणी असते तर पाच वेळा फेल झाल्यामुळे आणि कर्ज झाल्यामुळे खचले असते. पण फोर्ड ने असे नाही केले आणि आज ते एक बिलीनेअर कंपनीचे मालक झाले.

जर अयशस्वी पणा बद्दल म्हणाल तर थॉमस अल्वा एडिसन चे नाव सर्वात पहिले येते. लाईट बल्ब बनविण्या अगोदर त्याने जवळजवळ 1000 अयशस्वी प्रयोग केले होते.

Albert Einstein Inspirational Story - अल्बर्ट आईनस्टाईन जे ४ वर्षाचे होई पर्यंत बोलू शकत नव्हते आणि 7 वर्षाचे होई पर्यंत निरक्षर होते. लोक त्यांना बौद्धिक दृष्ट्या कमजोर मानत होते पण आपल्या थेअरी आणि सिद्धांताच्या जोरावर ते जगातील सर्वात मोठे वैज्ञानिक झाले.

जरा विचार करा जर हेनरी फोर्ड पाच बिजनेस फेल झाल्यामुळे निराश होऊन बसले असते. किंवा एडिसन 999 अयशस्वी प्रयोग केल्या नंतर निराश होऊन आशा सोडून बसले असते तर आणि आईनस्टाईन पण स्वताला कमजोर मानून बसले असते तर काय झाले असते?

आपण भरपूर महान प्रतिभांना आणि अविश्काराना मुकलो असतो.तर मित्रांनो, असफलता सफलता पेक्षा जास्त महत्वाची आहे ती आपल्याला अधिक बलवान बनवून जाते...

असफलताच माणसाला सफलतेचा मार्ग दाखवून जाते. कोणत्यातर महापुरुषाने सांगितले आहे की

"Winners never quit and quitters never win"

जिंकणारे कधी हार मानत आणि हार मानणारे कधी जिंकू नाही शकत.

आज सर्व लोक आपल्या भाग्य आणि परिस्थितीला दोष देतात. आता जरा विचार करा जर एडिसन पण स्वताला अनलकी समजून प्रयत्न करणे सोडून शांत राहीला असता तर जग एक फार मोठ्या आविष्काराला वंचित राहीला असता. आईनस्टाईन पण असाच भाग्य आणि परिस्थितीला दोष देत राहीला असता तर पण यांनी असे केले नाही मग तुम्ही असे का करता.

जर कोणत्या कार्यामध्ये असफल झाले म्हणून काय झाले याचा अर्थ हा नाही की आता सगळे संपले, परत प्रयत्न करा, कारण कोशिश करणे वालो की कभी हार नही होती.

Read : Motivational Stories in Marathi

मित्रांनो अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, याला घाबरून कसे चालेल खरेतर पूर्ण जोशात पुन्हा प्रयत्न केला पाहिजे.
या व्यक्तीच्या वडिलांची इच्छा होती की याने पण आपल्या आजोबा सारखे कायदे विषयक तज्ञ बनावे. पण या व्यक्तीची अशी काही इच्छा मुळीच नव्हती. याचे लक्ष तर संपूर्ण पणे स्वप्न नगरी मुंबई कडे लागून राहीले होते. हे कोणी बिजनेसचे विद्यार्थी नव्हते आणि त्यांच्या परिवारात पण कधी कोणी बिजनेस केला नव्हता, पण तरी पण यांनी आपल्या कठीण परिश्रमाने वैभव आपल्याकडे आकर्षित केले आणि एक मोठा ब्रांड तयार केला.

आज आपण एका अश्या व्यक्तीच्या आयुष्या बद्दल जाणून घेणार आहोत जे एका साधारण पाश्वभूमीतून आले होते पण पोहचले फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत भारतीयांच्या लिस्ट मध्ये पंचेचाळीसव्या स्थानी. ते पीडिलाइट इंडस्ट्री चे संस्थापक बनले आणि प्रसिध्द ब्रांड फेविकॉल, फेवीक्विक, एम-सील, डॉ. फिक्सिट इत्यादी तयार करणारे. गुजरातच्या भावनगर च्या जवळील एका छोटे शहर महुवा मध्ये यांचे लहानपण गेले. बलवंत पारेख आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई मध्ये आले होते. त्यांनी तेथे गवर्नमेंट लॉ कॉलेज मध्ये दाखला घेतला.

ही ती वेळ होती जेव्हा गांधीजींनी भारत छोडो आंदोलन सुरु केले होते. तेव्हा बलवंत पण या लाटेने प्रभावित झाले आणि त्यांनी हा निश्चय केला की ते आपली डिग्री मध्येच सोडतील. विना डिग्री घेता त्यांनी एक वर्ष समाज सेवा केली आणि मग पुन्हा ते मुंबईला परतले. त्यांनी आपली डिग्री पूर्ण केली आणि बार कौन्सिलची परीक्षा पण पास झाले. या व्यवसायात खोट्या शिवाय काम चालत नव्हते आणि हे त्यांना पसंत नव्हते आणि परिवाराचा विरोध असताना देखील त्यांनी हा व्यवसाय सोडला. याच वेळी त्यांचे लग्न झाले आणि आर्थिक जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर आली. ही त्यांच्यासाठी कठीण परिस्थिती होती ज्याचा सामना त्याना एकट्यालाच करायचा होता.
काही दिवसाच्या संघर्षा नंतर त्यांना एका डाइंग आणि प्रिंटींग प्रेस मध्ये नोकरी मिळाली पण मालकाच्या वागणुकीमुळे त्यांनी ही नोकरी सोडली. मग त्यांनी एका लाकडाच्या ट्रेडिंग करणाऱ्याच्या ऑफिस मध्ये चपरास्याची नोकरी केली. ही नोकरी पण त्यांना जमली नाही आणि पुन्हा ते दुसऱ्या संधीच्या शोध करू लागले. यावेळी ते आपल्या दोस्ताच्या गोदामा मध्ये आपल्या पत्नी सोबत राहत होते. त्यांच्या मित्राच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांची जबाबदारी पण यांच्यावर आली. तेव्हा त्यांनी तेथूनच घी विकणे सुरु केले.

त्यांचा हा बिजनेस पण जास्त दिवस चालला नाही आणि परिवाराला चालवण्यासाठी त्यांना अजून पैसे हवे होते. तेव्हा पारेख यांनी १९५४ मध्ये पिडीलाइट ची स्थापना केली आणि टेक्सटाइल प्रिंटींगसाठी उपयोगात येणारे पिगमेंट इमल्शन बनविणे सुरु केले. १९५९ मध्ये त्यांनी बाजारात आपले स्वताचे सिंथेटिक गोंद बनविणे सुरु केले. फेविकॉल गोंद सारखाच होता आणि भारतीय कार्पेन्टर्ससाठी हे वरदान ठरले. भारतीय आणि जागतिक बाजारच्या जवळजवळ ७०% हिस्सा यांच्याच उत्पादनाने पूर्ण केले. यांचे उत्पादन अमेरिका, ब्राजील, इजिप्त, थाईलैंड, बांग्लादेश आणि दुबई सारख्या देशात विकले जाऊ लागले.

फेविकॉल च्या रचनात्मक आणि मस्तीने भरपूर जाहिरातीमुळे हे कारपेंटर सोबतच घराघरा मध्ये जाऊन पोहचले. बलवंत हे मानतात की कोणतेच ध्येय दूर नसते जर तुम्ही आपल्या स्वप्नांना जुनून आणि उत्साहा सोबत पूर्ण करत असाल. ते म्हणतात की सर्वानकडे जगण्यासाठी पुरेसे पैसे असू शकतात जर तुम्ही आपल्या कामात १००% दिले तर. आज त्यांची कंपनी त्यांचे मुले आणि भाऊ मिळून सांभाळतात. आता यांची कंपनी जवळजवळ २०० उत्पादन बनवते आणि यामध्ये २००० च्या आसपास लोक काम करतात. यावर्षी त्यांच्या कंपनीने ४,७७८ करोड रुपये कमवले ज्यामध्ये ७३२ करोड रुपये शुध्द नफा होता.

बलवंत पारेख च्या संघर्ष आणि अथक प्रयत्नाचाच परिणाम आहे की आज ते भारताच्या सर्वात प्रसिद्ध ब्रांड ची स्थापना करू शकले. ते नेहमी लोकांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहित करत असतात.

गोष्ट कशी वाटली? तुमची प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्स मध्ये जरूर द्या.
हे सुधरणार नाहीत

एक व्यक्ती मरून वर पोहचला तर स्वर्गाच्या द्वारावर त्याला स्वयं चित्रगुप्त मिळाले.

चित्रगुप्त म्हणाले, "तू एका अटीवर आत येऊ शकतोस."

व्यक्ती म्हणाला: कोणती अट देवा?

चित्रगुप्त: तुला एक शब्द जो इंग्रजी आहे त्याची स्पेलिंग बरोबर सांगावी लागेल.

व्यक्ती: कोणता शब्द देवा?

चित्रगुप्त: लव

व्यक्ती: एल ओ व्ही इ

चित्रगुप्त: फार सुंदर, तू आत येऊ शकतोस.

तो व्यक्ती आत येत होता तेवढ्यात चित्रगुप्त चा मोबाईल वाजला.

चित्रगुप्त: मला देव बोलवत आहेत, तू एक मिनिट दरवाजावर पहारा दे मी आत्ताच येतो.

व्यक्ती: जशी आपली आज्ञा देवा.

चित्रगुप्त: माझ्या अनुपस्थितीत जर कोणी प्राणी येथे येऊन पोहचला तर त्याला प्रवेश देण्या अगोदर त्यालापण 'लव' या शब्दाचे स्पेलिंग जरूर विचार, जर तो पण तुझ्या सारखा बरोबर स्पेलिंग देऊ शकला तर त्याला आत येऊ दे. नाही तर त्याला समोरील दाराने नरकात पाठव.

व्यक्ती: ठीक आहे.

एवढे बोलून चित्रगुप्त निघून गेले आणि तो व्यक्ती पहारा देऊ लागला. तेवढ्यात एक स्त्री तेथे पोहचली. ती व्यक्ती हे पाहून फार हैरान झाला की ती त्याची बायको होती.

तो म्हणाला, "अरे, तू येथे कशी पोहोचलीस?"

बायको: तुझ्या अंतिम संस्कारानंतर जेव्हा मी श्मशानातून परत येत होते तेव्हा एका गाडीने मला उडविले, त्या नंतर जेव्हा मला जाग आली तर मी येथे उभी होते. आता सरका मला आत जाऊ द्या.

व्यक्ती: असे नाही, देवाचा नियम आहे त्या नुसार तुला पहिले एका शब्दाची स्पेलिंग बरोबर सांगावी लागेल, तेव्हाच तू आत येऊ शकतेस. नाही तर तुला समोरील दाराने नरका मध्ये जावे लागेल.

बायको: कोणता शब्द?
.
.
.
.
.
.
.
व्यक्ती: चेकोस्लोव्हेकिया


जमाना बदलला 

एकदा एक वृद्ध महिला आपल्या अंगणात बसून स्वेटर विणत असते तेवढ्यात अचानक एक माणूस तिचा डोळा चुकवून तिच्या खुर्ची खाली बॉम्ब ठेवून पळून जातो.

माणसाला एवढ्या घाईमध्ये पळताना पाहून, काही लोकांना शक होतो त्यामुळे ते अंगणात पाहतात तर त्यांच्या नजरेत वृद्ध महिलेच्या खुर्ची खाली बॉम्ब ठेवलेला दिसतो.

हे पाहून ते लोक महिलेला सावध करण्यासाठी घराच्या बाहेरूनच ओरडतात, "म्हातारी बॉम्ब आहे, म्हातारी बॉम्ब आहे."

हा गोंधळ ऐकून म्हातारी एका क्षणासाठी आश्चर्यचकित होते आणि मग लाजून बोलते, "अरे आटा ती गोष्ट नाही, बॉम्ब तर मी जवानी मध्ये होते."


निरपराध चोर

एका रात्री मुल्ला नसरुद्दीनचा गाढव चोरी होतो. दुसऱ्या दिवशी मुल्ला ने गाढवाच्या बद्दल शेजाऱ्याकडे चौकशी केली.

चोरी ची बातमी ऐकून शेजाऱ्यांनी मुल्लाला झिडकारायला सुरुवात केली. एक म्हणाला, "तू सावध राहीला असतास तर चोर गाढव चोरी करू शकला नसता. "

दुसरा म्हणाला, "तू रात्री पहारा का नाही करत. तू काळजी घेतली असतीस तर गाढव चोरीला गेला नसता."

तिसरा म्हणाला, "तू रात्री मेल्यासारखा झोपतोस, तेव्हाच तुला काहीही ऐकायला आले नाही जेव्हा चोर दरवाजाची कडी सरकवून गाढव घेऊ गेला."

हे सर्व ऐकून मुल्ला रागात लाल होऊन म्हणाला, "ठीक आहे मित्रांनो, तसे तुम्ही सर्व खरेच म्हणत आहात, सर्व अपराध तर माझाच आहे आणि चोर बिचारा तर एकदम निरपराध आहे."

नोकरी जी एकदा मिळाली की संपूर्ण आयुष्य बदलून जाते ती नोकरी आहे सरकारी नोकरी.
Nokari Sandharbha
सरकारी नोकरी मिळवणे किंवा करणे ही प्रत्येक तरुण आणि तरुणीची इच्छा असते. यासाठी आपल्याला अनेक संदर्भ आणि माहीती गोळा करावी लागते. यामध्ये Nokari sandharbha हे देखील शामिल आहे. नोकरीची माहीती वेळेवर आणि संपूर्ण मिळणे अत्यंत महत्वाचे आहे कारण अर्धवट आणि उशिरा मिळालेली माहीती तुमच्या काही कामाची नाही. जर सरकारी नोकरीची भरती कोठे, कधी आणि कशी आहे हे तुम्हाला लवकर समजले तर तुम्हाला तयारी करण्यासाठी जास्त वेळ मिळेल आणि यामुळे तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.

So, what is nokari sandharbha?

Nokari sandharbha याचा अर्थ नोकरीची माहीती मिळवणे असा होतो. यासाठी तुम्हाला दररोज सर्व वर्तमानपत्र वाचावी लागतील, सरकारी खात्याच्या वेगवेगळ्या खात्याच्या वेगवेगळ्या वेबसाईट आहेत त्यांना भेट द्यावी लागेल. याशिवाय ही अनेक सोप्पे मार्ग आहेत सरकारी नोकर भर्ती कोठे आहे पाहण्याचे.
जर तुमचा उद्देश सरकारी नोकरी मिळविणे हा आहे तर तुम्हाला त्या दिशेने प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी तुम्हाला योग्य आणि वेळेवर माहीती मिळवायला लागेल आणि त्यासाठी तुमचे थोडे फार पैसे खर्च करावे लागतील. कारण तुम्हाला वेळेवर माहीती मिळवायची असेल तर ती माहीती जेथे वेळेवर उपलब्ध होते तिथ पर्यंत पोहोचावे लागेल आणि अर्थातच त्यासाठी तुमचे पैसे खर्च होतील.
सरकारी नोकरी शोधणे आणि ती मिळवणे तसे फार कठीण आहे पण जर तुम्ही nokari sandharbha process ची मदत घेतली तर तुम्हाला हे सोप्पे जाईल.
Sales Goals
जर तुम्ही सरकारी नोकरीचा शोध हल्लीच सुरु केला असेल तर तुम्हाला sarkari naukri tips, घेतल्या पाहिजेत ज्यामुळे तुम्हाला where we can find sarkari naukri हे समजेल. तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर त्यासाठी विशेष प्रयत्नाची आणि प्रयत्नात सातत्याची गरज आहे.
जर तुम्ही nokari शोधत असाल तर यशस्वी पणे नोकरी मिळवायची असेल तर यासाठी एका विशीष्ट पद्धतीने ही प्रोसेस फॉलो केली तर तुम्हाला नोकरी मिळविणे सोप्पे जाईल.
यालेखा मध्ये आपण पाहूयात sarkari naukri मिळविण्यासाठी कोणत्या पद्धतीने nokari sandharbha घेतले तर तुम्हाला जास्त फायदा होईल.

What is the process?

There are three “umbrellas” to manage within the naukri process:
  • नोकरीसाठीची पात्रता
  • नोकरीसाठीची पूर्व तयारी
  • नोकरीचा शोध
Sales Management Venn Diagram
प्रत्येक सरकारी नोकरी मिळविण्याची पध्दत वेगवेगळी आहे. प्रत्येक पोस्टसाठी आवश्यक असणारी पात्रता, पूर्व तयारी आणि शोध घेण्याची पध्दत वेगवेगळी आहे. यासाठी तुम्हाला लहानपणी ठरवावे लागेल की तुम्हाला मोठे झाल्यावर कोणत्या पोस्टवर सरकारी नोकरी करायची आहे.
पण जर तुम्ही हे लहानपणी ठरवले नाही आहे तरी काळजी करण्याचे कारण नाही आम्ही तुम्हाला मदत करू. ज्यामुळे तुम्ही ठरवू शकाल की आता तुम्हाला कोणत्या पोस्टच्या सरकारी नोकरी साठी प्रयत्न करायचे आहेत.
Weight Loss Tips In Marathi : वजन कमी करण्याच्या टिप्स
The Weight loss "Industry" mhanje sampurn Myths aahe.

Lok anek salle detat tyamadhil barechse faltu astat, jyanchya mage kontehi evidence nastat. Gelya anek varshamadhye scientists lokana anek strategies milalya aahet jya effective vatatat. Yethe 15 Weight loss tips in marathi madhye dilya aahet jya kharokharach evidence-based aahet.1. Drink Pure Water, Especially Before Meals

Ase anek vela sangitale gele aahe ki drinking water weight loss karayla madat karu shakato, aani he khare aahe. Drinking water 1 te 1.5 tasamadhe tumchi pachanshakti 20-30% ne vadhavu shakto, yamule tumhala ajun kahi calories burn karnyas madat hote.

Eka abhyasa madhye ase samajale aahe ki jevanachya ardha tas agodar ardha litar pani pinya mule tumchi bhuk kami hote aani tumhi kami khata. yamule tumhi 44% jast weight loss karu shakta.

2. Eat Eggs For Breakfast

Ek sampurn egg khane tumhala sarv prakarche benefits dete, jyamadhye weight loss pan samil aahe.

Eka abhyasamadhye ase samajle aahe ki grain based breakfast madhye ek egg asel tar te tumhala pudhil 36 tasansathi kami calories khanyas madat karato aani tumhi jast weight and body fat loss karta.

Pan jar kahi karnamule tumhi eggs khau shakat nasal tari chinta nahi. Tumhi kontyahi quality proten source cha breakfast madhye samavesh karun hi trick karu shakta.

3. Drink Coffee (Preferably Black)

Coffee unfairly demonized aahe. Changlya darjachi coffee madhye antioxidants aste aani yamule health benefits miltat. Study madhye ase samajale aahe ki coffee madhil caffeine tumche metabolism 3-11% vadhavate aani body fat burning 10-29% vadhavate.

Pan ek lakshat theva ya coffee madhye sakhar kinva itar hight-calorie taku naka. Yamule coffee mule milnare benefits milnar nahit.

4. Drink Green Tea

Coffee pramanech Green tea che pan anek health benefits aahet, tyamadhil ek weight loss pan aahe.

Green tea madhye kami pramanat caffeine asate, pan yamdhye dekhil powerful antioxidants asate. je body fat burn karate.

Tase yababatche purave mix aahet, pan taripan anek abhyasamadhye samajale aaheki green tea tumhala weight loss karayla madat karu shakato.

5. Cook With Coconut Oil

Coconut oil bharpur Healthy asate. Yamadhye ek uchha darjache fats asate jyala medium chain triglycerides mhantat. Je vegvegalya padhatine motabolized diferently then other fats.

Hi trick tumchya khadya padarthavar coconut oil taknyachi nahi tar ann coconut oil madhye tayar karnyachi aahe.

6. Take a Glucomannan Supplement

Fiber jyala glucomannan mhantat yamule weight loss hote ase kahi abhyasamadhye samajle aahe.

7. Cut Back on Added Sugar

Hallichya modern diet madhye added sugar che praman jast asate ani halli lok he padarth jast khatat.

Abhyas he sangto ki sugar consumption he vajan vadhnyache karan hou shakte. Tyach sobat anek aajaranna aamantran deu shakate jase type 2 diabetes, heart diseases aani itar.

Jar tumhala vajan kami karayche asel tar added sugar aslele padarth kami khave. Yasathi tayar padarth khanya agodar tyavaril leble jarur vacha, karan je padarth health foods aslyacha dava kartat tyamadhye dekhil sugar asate.

8. Go on a Low Carb Diet

Jar tumhala Carb restriction che sarv fayade pahije astil tar tumhala low carb diet ghetale pahije.

Anek abhyasamadhye ase samajale aahe ki tumchi khanyachi padhat dekhil tumhala vajan kami karnyas karanibhut hote.

9. Use Smaller Plates

Lahan plate madhye khanare lok aapoaap kami calories ghetat ase anek abhyasamadhye aadhalun aale aahe. Hi ek choti tips aahe pan hi kamat yenari aahe.

10. Eating Less or Count Calories

Kami khane kinva calories count karane yamule tumhala fayade hou shaktat.

Ase anek studies madhye pahnyat aale aahe ki aapan kay khalale he lihun thevane kinva aapan kay khanar aahot yacha photo kadhane, he dekhil tumhala weight loss karnasathi madat karu shakate.

11. Keep Healthy Food Around in Case You Get Hungry

Aarogyas changale asnare ann javal theva mhanje jevha tumhala jevha tumhala achanak bhuk lagel tevha tumhi kontehi unhealthy food khanar nahi.

Whole Fruits, a handful of nuts, baby carrots, yogurt and hardboiled egg.

12. Eat Spicy Foods

Masaledar khane tumchi pachanshakti vadhavu shakate.

13. Do Aerobic Exercise

Aerobic exercise (Cardio) ek uttam upay aahe je calories burn karte aani tumche sharirik, mansik aarogya vadhavato.

He vishesh karun vajan kami karnyasathi far upyogi aahe.

14. Chew More Slowly

Abhyasamadhye ase samajale aahe ki khatana jastit jast chavun khane tumhala kami caloeies madat karte aani vajan kami karnyasath madat karte.

15. Don't "Diet", Eat Healthy Instead

Diets cha sarvat motha problem ha ahe ki diets mothya kalamadhye upyogi nahi.

Diet karnyapeksha changale aarogya aani fit body milavane he aapale laksha asale pahije.

Pot kami karnyache upay - पोट कमी करण्याचे उपाय

जर तुम्ही सपाट, चांगल्या आकाराचे पोट प्राप्त करू इच्छित असाल तर हे सोप्पे नाही आणि याला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आपली जीवनशैली बदलावी लागेल.

आपल्या सर्वांना flat tummy आवडते आणि यासाठी आपल्याला weight loss करावा लागेल. ज्यामुळे आपण फिट आणि आकर्षक दिसू. विशेषतः पोटावरील चर्बी कमी करणे कठीण असते कारण यामध्ये थोडा जास्त वेळ लागतो पण त्यामुळे आपण हार पत्करली नाही पाहिजे.

flat tummy tips in marathi
How to get flat tummy in marathi
ही गोष्ट खरी आहे की आपण जसे आहोत तसेच स्वताला स्वीकारले पाहिजे पण आपल्याला निरोगी आणि फिट राहण्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे. चपटे पोट चांगल्या आरोग्याचे संकेत आहेत कारण चपटे आणि सपाट पोट हे दर्शवते की व्यक्ती निरोगी जीवनशैलीचे पालन करते.

जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर हे वाचा : How to gain weigh in marathi

पोटाच्या आजूबाजूला चर्बी जमा झाल्यामुळे अनेक समस्या होऊ शकतात जसे हाई कोलेस्ट्रोल, डाइबिटीज आणि हृदया संबंधीचे आजार.

सर्वसाधारण पणे फिट राहण्यासाठी आणि pot kami karanyasathi तुम्हाला आपल्या आहारा मध्ये काही विशेष खाद्य पदार्थ सामील करावे लागतील. येथे जीवनशैली मध्ये तुम्हाला काय बदल करावे लागतील ज्यामुळे पोटाची चर्बी कमी होईल याबद्दल सांगितले आहे.

Pot Kami Karnyache Upay

1. आपल्या आहारामध्ये फाइबर शामिल करा

आपल्याला माहीत आहेकी निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे खरेतर आपल्या मधील बरेचसे लोक विटामिन्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स इत्यादीचे सेवन करतात पण आपण आपल्या आहारामध्ये फाइबर शामिल करणे विसरतो. पोटाची चर्बी कमी करण्यासाठी फाइबर महत्वाची भूमिका निभावते कारण हे शरीराची पचनशक्ती वाढवते आणि चांगले बैक्टीरिया निर्माण करतात.

2. बदाम खावेत

सुक्के मेवे आरोग्यासाठी फार लाभदायक असतात, विशेषतः बदाम. आपल्या diet मधून जंक फूड काढून टाका आणि आपली भूक भागविण्यासाठी बादाम खा. यामुळे तुमची पचनदर वाढेल आणि तुमच्या शरीराची फैट शोषण करण्याची क्षमता पण कमी होईल आणि याप्रकारे तुमचे pot kami hoil.

3. Weight Training Exercises

फक्त cardio exercises केल्यामुळे पोट कमी होत नाही त्यामुळे वजन कमी करण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. चपटे आणि सपाट पोट मिळवण्यासाठी weight training exercise करा.

English Summary

Make These Important Lifestyle Changes if You Want to Lose Belly Fat and Want to Get Flat Tummy.

If you want to flaunt a flat, toned tummy, then the fact is that it is not simple and this goal requires you to make certain important lifestyle changes. Here are some of the best lifestyle changes that can help you lose belly fat.