Breaking News

Marathi Jokes


» » » 

Marathi Jokes | Marathi Vinod


एक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये फुल जोशात नाचत असतो..,
हत्ती येतो आणि पाहुन उंदराला विचारतो, अरे तु इतका का खुश आहेस ? ,
किती जोशात नाचतोयस....!!!
उंदीर म्हणतो ," मित्रा तुला नाय कळणार ते , माझ्यालग्नाच्या अगोदर मी पण वाघ होतो"

सर - किती निर्लज़ज आहेस तु गण्या ?
तु १०० पैकी फक्त ५ गुण मिळवले
आणि तरी सुध्दा हसत आहेस मुर्खा???
गण्या- सर , मी हसत आहे कारण
उत्तरपञिकेत मी तर पिक्चरच गाण लिहल होत,
तर मग हे ५ गुण आले कुठुन.